Petition updateAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1

#MahaMetro submitted Pimpri-Nigdi DPR!

Amol DeshpandePimpri-Chinchwad, India
16 Sept 2018

#MetroFromNIGDI One step closer! #MahaMetro submitted Pimpri-Nigdi DPR. If Metro starts from Nigdi then Metrowill get maximum rideship पिंपरी ते निगडीचा ​DPR महामेट्रोकडून सादर! निगडीपासून मेट्रो सुरु झाल्यास सर्वात जास्त प्रवासी संख्या मिळण्याचा निष्कर्ष

पिंपरी-चिंचवड ते निगडी पर्यंतचा डीपीआर तयार झाला आहे. कॉमन मोबिलिटी प्लॅननुसार केलेल्या अभ्यासांतर्गत “पिक अवर्स’मध्ये या मार्गावर ताशी 19 हजार प्रवासी धावतात. मेट्रोच्या दृष्टीने हा आकडा खूपच समाधानकारक आहे. - डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
News - "पिक अवर्स' मध्ये दर तीन मिनिटाला मेट्रो? http://bit.ly/2D4o2qj

Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X