Petition updateAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1
Extending Metro upto Nigdi will save cost & attract more commuter - Pune Metro

Amol DeshpandePimpri-Chinchwad, India

Aug 12, 2018
निगडीपर्यंत फेज 1 मध्ये मेट्रो वाढवल्यास खर्चात बचत होईल व प्रवासी संख्या वाढेल - पुणे मेट्रो
Imp Updates:
1. चिंचवड पर्यंत मंजुरी, आता राहिले फक्त 4 km अंतर
2. खडकी-रेंजहिल भागात काम सुरु नाही! त्यावेळात निगडीपर्यंतचे काम शक्य
3. निगडीमुळे प्रवाश्यांना सलग प्रवास करणे शक्य
4. पिंपरी-निगडी DPR अंतिम टप्प्यात, या महिन्याच्या अखेरीस सादर होणार
5. निगडी, भक्ती-शक्ती येथे मल्टिमोडलं हबचे डिजाईनचे काम प्रगतीपथावर
निष्कर्ष: सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर केल्यानंतर व्यावहारिकतेच्या निकषावर सरकारला तो मंजूर करणे भाग पडेल
� News:
1. पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत धावण्याची शक्यता http://bit.ly/2Nvkdeo
2. पिंपरी-निगडी मेट्रोचा 'डीपीआर' अंतिम टप्प्यात http://bit.ly/2Nvk6zu
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X