Petition updateAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1

It's been a month since last #HungerStrike but NO DECISION YET!

Amol DeshpandePimpri-Chinchwad, India
11 Mar 2018
1 Month ago we did #HungerStrike at Pimpri chowk, still we are waiting for the decision! मेट्रो फेज 1 निगडीपासून या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करून एक महिना उलटला! नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? - त्वरित पिंपरी-निगडी मेट्रोचा DPR पूर्ण करणार - नागरिकांवर पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊन देणार नाही - अधिवेशनात मेट्रो निगडीपासून सुरु करण्यासाठी लक्षवेधी मांडणार - पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करणार - राज्याच्या अर्थसंकल्पात तरतुदीसाठी पाठपुरावा करणार - पिंपरी-चिंचवडवर दुजाभाव होऊन देणार नाही मेट्रो निगडीपासून सुरु करा | मिस्ड कॉल 08030636448 ऑनलाईन याचिका goo.gl/kDKV9I
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X