पेटीशन अपडेटAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1

Join Citizen Hunger Strike on 11 Feb (Sun) 10AM at Pimpri Chowk

Amol DeshpandePimpri-Chinchwad, भारत
10 फ़र॰ 2018
​रविवार म्हणजे सुट्टी खरेतर कुटुंबासोबत घालवण्याचा, मॉल, मुव्ही, फिरायला जाण्याचा... पण शहरातील अनेक सजग मंडळी रविवारी 11 फेब्रुवारी, सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत आंबेडकर चौक पिंपरी येथे उपोषणाला बसणार आहे. हो! एकदिवसीय लाक्षणिक उपोषण! निगडी पर्यंत फेज 1 मध्येच मेट्रो यायला पाहिजे या मागणीसाठी. हि आमची तुमची सर्वच शहरवासीयांची आग्रही मागणी आहे पण 5 वर्षे पाठपुरावा करूनही सरकार कोणताही ठोस निर्णय घेत नाही. 22 लाख लोकसंख्या असणाऱ्या पिंपरी-चिंचवडला डावलले जात आहे. तेव्हा आपल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या अस्मितेसाठी तुम्ही पाठिंबा देणार ना? जरूर या, वाट पाहतोय... एक पिंपरी-चिंचवडकर � जर उद्या येणे शक्य न झाल्यास, खालील पर्यायांद्वारे मोहिमेला पाठिंबा द्या 1. मिस्ड कॉल मोहीम 08030636448 2. ऑनलाईन स्वाक्षरी मोहिम http://goo.gl/kDKV9I 3. #MetroFromNIGDI हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर प्रसार करा​
लिंक कॉपी करें
वॉट्सऐप
फ़ेसबुक
नेक्स्टडोर
ईमेल
X (एक्स)