Petition updateAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1
पुण्याने मारली बाजी! पिंपरी चिंचवडला जाग केव्हा येणार?

Amol DeshpandePimpri-Chinchwad, India

Dec 13, 2017
PMC Pune not only approved but also ready to borne half of the funding (DPR + Project Cost) for Swargate-Katraj metro extension in phase 1. Respecting citizen demand, PMC acted swiftly but PCMC not making any move to fulfill long pending citizen demand to start Metro from Nigdi
पुणे पालिकेने पुढाकार घेत स्वारगेट-कात्रज विस्ताराला मंजुरी दिली तसेच प्रकल्प व प्रकल्प नियोजनाचा अर्धा खर्च उचलण्याची तयारी सुद्धा दाखवली त्यामुळे स्वारगेट-कात्रज विस्तार मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला. एकीकडे (PMC) ‘जनमताचा’ आदर केला जातो तर दुसरीकडे (PCMC) नागरिक गेली 2 वर्षे सतत पाठपुरावा करत आहे परंतु काहीच निर्णय नाही!
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X