Petition updateAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1

PCMC's ruling party has officially supported our demand

Amol DeshpandePimpri-Chinchwad, India
Nov 28, 2017
​​​​पिंपरीची मेट्रो निगडीपर्यंत धावणार | महामेट्रोला प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्त देणार पत्र Hold your breath as we are now very close to get sanction on our demand 'Start Metro Phase 1 from Nigdi'. Divisional Commissioner already told #MahaMetro to expedite DPR for Pimpri-Nigdi extension... but this is the first time PCMC's ruling party has officially supported our demand. We welcome Standing Committee Chairperson, Mayor and House leader for taking our demand to next level. Hope Commissioner will now act immedietely to get further sactions! आपला श्वास रोखून धरा... मेट्रोचा पहिला टप्पा निगडीपासून सुरू करावा हि मागणी लवकरच मंजूर होणार आहे! पिंपरी-निगडी विस्तारासाठी डीपीआर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी महामेट्रोला याआधीच दिल्या होत्या... परंतु पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सत्तारूढ पक्षाने सदर मागणीला अधिकृतरीत्या पाठिंबा दर्शवला आहे याबद्दल आम्ही स्थायी समितीच्या अध्यक्षा, महापौर आणि सभागृह नेते या सर्वांचे स्वागत करतो. आशा करूयात आयुक्त पुढील मंजुरी मिळविण्यासाठी ताबडतोब कार्यवाही करतील
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X