
Amol DeshpandePimpri-Chinchwad, India

Jun 8, 2017
Smart City Mission has mandatory criteria for Citizen Crowdsourcing & Consultation. Come to Pimpri Chinchwad, here we citizen clueless about our city's Metro project. How? Latest we learned that Foot Over Bridge will be put off. Earlier we saw flip flops on chossing tracks. We have no idea about Metro station design, commuter movement, feeder connectivity to rickshw & buses. Being a strategic location, Nigdi currently have multiple transport modes... how Metro will accomodate here? We have many questions & concerns. When will Metro organize public consultation meeting to give citizen clear idea?
स्मार्ट सिटी मिशनमध्ये नागरिकांकडून कल्पना व सल्लामसलत घेणे अनिवार्य असताना आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये मात्र नागरिक शहरातील मेट्रो प्रकल्पबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. कसे? नुकतेच आम्हाला माहित झाले कि निगडी-दापोडी मार्गावरील दोन पादचारी पूल मेट्रोला अडसर ठरल्याने काढण्यात येणार आहे. याआधी मेट्रोचा मार्ग कोठून जाणार यावर बरीच उलथापालथ झाली. मेट्रोचे स्टेशन कसे असेल, प्रवासी येजा कसे करणार, बस-रिक्षा या अंतर्गत वाहतूक साधनांना मेट्रो कसे जोडले जाणार? निगडी जिथे वाहतुकीचे जंक्शन आहे त्याठिकाणी मेट्रोचे स्टेशन कसे असेल? नागरिकांना अनेक प्रश्न, शंका आहेत. पुणे मेट्रो अधिकारी पिंपरी चिंचवडमध्ये नागरिक-संवाद कधी आयोजित करणार आहेत?
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X