KOLHAPUR - SANGLI DEVELOPMENT AUTHORITY - PLANNED URBAN DEVELOPMENT OF SOUTH MAHARASHTRA

0 have signed. Let’s get to 500!


#CMOMaharashtra #DevendraPhadnavis

Maharashtra is urbanizing at a extremely fast pace. We urge the Maharashtra Government needs to create - KSMRDA - Kolhapur Sangli Metropolitan Regional Development Authority.
This proposed authority should encompass - #Kolhapur, #Hatkalangde, #Icchalkaranji, #Jaysinghpur, #Sangli and #Miraj will will be about 2000 sqkm and have a population greater than the recently formed Nasik MRDA, and a growth pottential much greater than the Nasik or Nagpur MRDA which are already in existence.
The creation of a KSMRDA will enable:
1. The development of a long-term land-use plan for the region.
2. Planning for development of suburban mass transportation infrastructure.
3. Better coordination, planning and sharing of costs/services amongst urban local bodies.
4. Serve as a "decongestional valve" for Pune and Mumbai MRDAs - which have reached 1.2 crore and 3 crore in population already.
5. Give a fillip to job-creation in the non-farm sector through an increase in manufacturing and services infrastructure in Western and South Maharashtra

कोल्हापूर सांगली मेट्रोपॉलिटन प्रादेशिक विकास प्राधिकरण स्थापित केलं तर: 
1. वाढत्या शहरीकरणामुळे जो दबाव आज मुंबई व पुणे ह्या दोन शहरांवर पडतोय तो कमी होईल.
2. एक दीर्घकालीन जमीन विकास योजना बनवून - शेती, उद्योग, इतर-सुविधा - ह्यासाठी जमिनीचा वापरा साठी क्षेत्रे  निश्चित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शक तत्वे ठरवून देता येतील, व या अंतर्गत संपूर्ण क्षेत्राचा समतोल राखून विकासाला चालना मिळेल।
3. अंतर्गत प्रादेशिक परिवहनासाठी योजना करता येईल ज्या मध्ये - विमानतळ,  रेल्वे,  महामार्ग ह्या सगळ्यांचा समावेश असेल. यात वयक्तिक वाहतुकी बरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला महत्व दिल्याने नागरिकांनची सोय तर होईलच पण प्रदूषण देखील कमी होईल। 
4. ह्या भागात महानगरपालिका,  नगरपालिका,  नगरपरिषद,  व ग्रामपंचायत - ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानमध्ये अंतर्गत समन्वय राखता होईल - ज्या मुळे पाणी,  कचरा, मलनिस्सारण व इतर कामात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता येईल.
5. दक्षिण महाराष्ट्रात उत्पादन व सेवा व्यवसायांच्या वृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल.

आपण हे लक्ष्यात घायला पाहिजे कि हे प्राधिकरण स्थापन केलं तर - महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या अधिकारक्षेत्रात कुठलाही हस्तक्षेप होणार नाही - MMRDA मुळे बृहन्मुंबई महापालिका किव्हा PMRDA मुळे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्यांच्या अधिकार क्षेत्रात बदल झाला नाही - ह्या नवीन संरचनेत सर्व भागातील नेत्यांनी व नागरिकांनी भाग घेतला तर आपल्या दक्षिण महाराष्ट्राचा कायापालट होऊ शकतो।

.