#SaveKAMLAPUR #SaveHATTICAMP

The Issue

महाराष्ट्रतील एकमेव हत्तीकॅम्प ,कमलापूर जिल्ह्य गडचिरोली येथील हत्ती गुजरात मध्ये अंबानीच्या प्राणी संग्रहालय स्थलांतर करण्यात येणार आहे आणि याविरुद्ध आवाज उठवून आम्हाला #कमलापूर_वाचवा वर साथ द्या

#कमलापूर_वाचवा

गडचिरोलीतील कमलापुर म्हणजे नक्षल्यांचं माहेरघर नक्षलवाद्यांनी १९८० प्रथमचजेव्हा महाराष्ट्रत शिरकव केला आणि कामलापुर मधे पहिली सभा भरवली गेली.त्यामुळेच जिल्हा मुख्यालयापासून १५० किमी अंतरावर असलेला कमलापुर हा पुर्णतः नक्षल चळवळीच्या सावली खाली दलपळून गेले होता.५५ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाने जंगलातील लाकडे वाहण्याकरिता एक हत्तीण आणली आणि नंतर एक हत्ती आणण्यात आला यांची वंशावळ वाढत गेली आणि कमलापूर हत्ती कॅम्पचा उदय झाला .वनविभाग आणि काही हौशी पर्यटकांच्या प्रयत्नांनी कमलापुर हत्ती कॅम्पला पर्यटन स्थळांचे रूप प्राप्त झाले, हळूहळू यांची ओळख राज्यात पसरू लागली. नक्षल्यांनी कित्येकदा हे क्षेत्र उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सर्वांचा विरोध झुगारून जिल्ह्याला लागलेली काळीमा पुसुन पुन्हा दिमाखात आपलं अस्तित्व टिकवून आहे. याच हत्ती कॅम्पने कित्येक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अनेक हत्ती अभ्यासकांनी इथे भेट देऊन तेथील हत्तींचा अभ्यास केला आहे
या कॅम्पमध्ये आतापर्यंत मंगला, अजित, बसंती, प्रियंका, गणेश, राणी, आदित्य, हे ७ हत्ती होते. काहीदिवसापूर्वी जन्मलेल्या 'लक्ष्मी'मुळे येथील हत्तींची संख्या आता ८ वर पोहोचली आहे.अशातच एक एक बाब समोर येते ती म्हणजे आता या मुक्तपणे पण स्वयंशिस्तीत कमलापुरच्या जंगलात संचार करीत असनारे हे वनविभागाच्या अधिकारातील हत्ती आता एका उद्योगपतींच्या खाजगी प्राणी संग्रहालयातील २५० एकर क्षेत्र असलेल्या बंदीवासात नेण्यात येणार आहे ते ही गुजरातला त्यामुळे कमलापूर हत्तीकम्प वाचवा साठी एकजुट झाले आहेत

तुमचाच :- ☘️ मी गडचिरोलीकर ☘️

ट्विटर :- https://twitter.com/Gadchirolikar33/status/1480434245185126400?t=2K0g0Hx-BN4UDDFIwP1Zng&s=19

avatar of the starter
Krunal MouryaPetition Starter

2,973

The Decision Makers

Uddhav Balasaheb Thackeray
Former Chief Minister of Maharashtra
Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairying

Parshottam Rupala
Parshottam Rupala

Petition Updates

Share this petition

Petition created on 12 January 2022