Petition updateAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1
Our voices reached to Parliament!

Amol DeshpandePimpri-Chinchwad, India

Dec 6, 2016
On 5th December, MP Shrirang (Appa) Barane has raised demand to start Metro from Nigdi instead of Pimpri in zero hour at lower house. Now concerned ministry has to give answer and justification. We also learned from news that hon'ble PM Narendra Modi will ingurate (भूमिपूजन) Pune Metro on 24th December. If its true then we have few days in hand, please spread this demand thorugh all channels so concern authority will amend plan before inguration.
नागरिकांचा आवाज संसदेत पोहचला! ५ डिसेंबर रोजी, लोकसभेच्या शून्य प्रहरात खासदार श्री. श्रीरंग (अप्पा) बारणे यांनी मेट्रो आंबेडकर चौक, पिंपरी ऐवजी भक्ती-शक्ती चौक, निगडी येथून सुरु व्हावी अशी मागणी केली. आता संबंधित मंत्रालयाला यावर उत्तर द्यावे लागेल. आजच बातम्यांमधून कळाले कि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन दिनांक २४ डिसेंबर रोजी नियोजित आहे. हे जर खरे असेल तर आता फारच कमी कालावधी उरला आहे, आपली मागणी जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून संबंधित यंत्रणा भूमिपूजनाच्या आधी नागरिकांना असलेला बदल संमत करतील.
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X