Actualización de la peticiónAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1
Pimpri-Chinchwad with 22+ lakh citizens feared to go into ventilator mode!

Amol DeshpandePimpri-Chinchwad, Индия

11 нояб. 2016 г.
या रे या सारे या... मुख्यमंत्र्यांना आळवूया, मेट्रो निगडीला आणूया...
गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया
या रे या सारे सामील व्हा... पिंपरी-चिंचवडवरील अन्यायगाथा खंडित करूया!
Please support the cause to break series of injuste happening on our city. Due to ignorance by top govt and inaction by local leaders, our city Pimpri-Chinchwad with 22+ lakh citizens feared to go into ventilator mode! City needs booster dose. We hope that the Urban Head of State (Doctor) none other our Hon'ble CM will soon give a booster dose and moved back to good condition. कृपया या मागणीला पाठिंबा देऊन शहरावर होत असलेली अन्यायगाथा संपवण्याचा चंग बांधूया. वरिष्ठ पातळीवर दुर्लक्ष आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची निष्क्रियता यामुळे २२ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले आपले शहर पिंपरी-चिंचवड व्हेंटिलेटरवर जाऊ शकते! वेळ आहे शहराला उत्तेजनाचा डोस देण्याची. शहरी विकास खात्याचे प्रमुख म्हणजेच डॉक्टर या भूमिकेतून मा. मुख्यमंत्री महोदयांनी शहराला बूस्टर डोस देऊन शहराला सुस्थितीत आणावे.
Copiar enlace
WhatsApp
Facebook
Nextdoor
E-mail
X