Обновление к петицииAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1

@ Punekar, this casue is important to you as well !

Amol DeshpandePimpri-Chinchwad, Индия
21 окт. 2016 г.
We can connect this cause to Pune Citizen as well... How? It will help those who travels from Mumbai via express way/bypass & old mumbai-pune highway, As all ST, private buses goes via Nigdi on old highway they get direct changeover, for express way, people can reach Nigdi quickly from Kiwale on proposed BRT route (distance 5km) in just 10-15 minutes. We see traffic normally picks up after Nigdi & Wakad all the way to Pune on these two routes. It will help Punekar to reach central parts of city quickly and conviniently. Hope Punekar too support this cause, link https://goo.gl/kDKV9I पुणे मेट्रोची सुरवात 'निगडी'पासून हे जसे पिंपरी-चिंचवडकरांना फायद्याचे आहे तसेच ते पुणेकरांसाठी सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. ...कसे? मुंबईवरून पुण्याला येण्यासाठी जुना मुंबई-पुणे हायवे किंवा एक्सप्रेस वे / मुंबई-बेंगलोर बायपास हे दोन मार्ग आहे. निगडी येथे टर्मिनल झाल्यास जुन्या हायवेने येणाऱ्या प्रवाश्यांना पुढच्या प्रवासासाठी मेट्रो मिळणे सोप्पे होईल, जे एक्सप्रेस वे / मुंबई-बेंगलोर बायपासने येतील त्यांना किवळे-निगडी या प्रस्तावित ५ किमी BRT मार्गाने निगडीला दहा मिनिटात पोहचता येईल. दोन्ही मार्गांवर अनुक्रमे निगडी व वाकडनंतर पुण्यापर्यंत वाहतूक कोंडी वाढत जाते. निगडी टर्मिनलमुळे प्रवाश्यांना थेट पुण्याच्या मध्यवर्ती भागात त्वरित पोहचणे शक्य होणार आहे... तेव्हा पुणेकर तुम्हीसुद्धा पाठिंबा देणार ना? ऑनलाईन याचिका लिंक https://goo.gl/kDKV9I
Скопировать ссылку
WhatsApp
Facebook
Nextdoor
Эл. почта
X