Demand justice for all

The Issue

"आदर्श शिक्षक श्री. सुनील गांधी सरांवरील खोट्या तक्रारीचा निषेध आणि सखोल चौकशीची मागणी!"

जागे व्हा महाडकर!

आज जर आपण आपल्या गुरूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो नाही, तर उद्या कोणताही शिक्षक आपल्या पाल्याला हक्काने शिस्त लावण्याचे धाडस करणार नाही. ही लढाई एका व्यक्तीची नाही, तर आपल्या समाजाच्या नैतिक मूल्यांची आहे.

"सत्य परेशान होऊ शकतं, पण पराजित नाही!"

आम्ही सर्वजण गांधी सरांच्या सन्मानासाठी आणि सत्याच्या विजयासाठी त्यांच्या पाठीशी वज्रमुठीसारखे उभे आहोत. अशा निंदनीय कृत्याचा आणि खोट्या तक्रारदारांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो!

आम्ही गांधी सरांच्या सोबत!

— एक स्वाभिमानी महाडकर

avatar of the starter
SEOUL SHETHPetition Starter

7

Petition updates
Share this petition
Petition created on 5 April 2026