महाराष्ट्रात बहुभाषिक आशयाचे अनिवार्यतः "मराठी"त चित्रप्रक्षेपण होण्यास कायदा करणे बाबत

The Issue

आज, भारतात सर्व चित्रप्रक्षेपण आशय (टेलिकास्ट कंटेंट) हिन्दी, तमिळ आणि तेलुगू ह्या भाषांमध्ये अनिवार्यतः उपलब्ध केले जाते. बहुराष्ट्रीय संस्थांचे कार्यालय महाराष्ट्रात असूनही, वेळोवेळी त्यांच्याकडून राजभाषा मराठीला गृहीत धरल्याचे आढळून येते.

 जसे चित्रप्रक्षेपण आशय अनिवार्यतः हिन्दी, तमिळ आणि तेलुगू ह्या भाषांमध्ये उपलब्ध होते, तसेच महाराष्ट्रात चित्रप्रक्षेपण करायचे असल्यास ते अनिवार्यतः "मराठी" भाषेत केले जावे ह्या बाबत शासनाने कायदा बनवावा. हाच ह्या अर्जाचा उद्देश्य.

Today, all the telecast content in India is compulsorily released in Hindi, Tamil and Telugu. MNCs and media houses having their office in the state of Maharashtra doesn't seem to care about the language of the state.

This petition demands to formulate a law to compulsorily telecast all the content in Marathi language if it is to be shown in the state of Maharashtra.

avatar of the starter
Aniket KhadilkarPetition Starter

32

The Decision Makers

Devendra Fadnavis
Chief Minister, Maharashtra
मराठी भाषा विभाग
मराठी भाषा विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
श्री. तुकाराम मुंढे
श्री. तुकाराम मुंढे
सचिव, मराठी भाषा विभाग
राज्य मराठी विकास संस्था
राज्य मराठी विकास संस्था
महाराष्ट्र शासन
Petition updates