पुन्हा हे मन बावरे!

पुन्हा हे मन बावरे!

0 have signed. Let’s get to 200!
At 200 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!
Darshana Malap started this petition to कलर्स मराठी वाहिनी

कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' ह्या मालिकेचा शेवटचा भाग २४ ऑक्टोबर २०२० रोजी प्रदर्शित झाला. परंतु ही मालिका सुरू रहावी अशी बर्याच प्रेक्षकांची इच्छा होती. मालिका संपल्यावरही प्रेक्षकांचे प्रेम अबाधित आहे. अनू सिद्धार्थ ह्यांचा पुढचा प्रवास पहायचा होता. सिद्धश्रीची चाहूल त्यांच्या आयुष्यात काय नवे वळण आणते हे पहायचे होते. मालिकेचा शेवट जरी बोधपर झाला असला तरीही तो अत्यंत अपूर्ण राहीला आहे.
आम्हा प्रेक्षकांची हीच विनंती आहे की त्या अपूर्णाला पूर्णत्व द्या. हे मन बावरेचा दुसरा सीजन बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. शशांक आणि मृणाल ची जोडी घेऊन दुसरा सीजन यावा हीच इच्छा आहे. कलर्स मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या ह्या इच्छेचा मान ठेवेल हीच अपेक्षा!! �

0 have signed. Let’s get to 200!
At 200 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!