मुख्यमंत्री साहेब PSP प्रकल्पाबद्दल सत्य प्रकट करा

4

Let’s get to 5 signatures!
Petitions with 1,000+ supporters are 5x more likely to win!

The Issue

माझं मन विषण्ण झालं जेव्हा मी ऐकलं की महत्त्वाचं पाणी साठवण प्रकल्प, ज्याला 'Pumped Storage Project' म्हणून ओळखलं जातंय, त्या प्रकल्पाला आमच्या उच्चशिक्षित माननीय मुख्यमंत्री साहेब 'Energy Generation Project' म्हणत आहेत. हे ऐकणं खूपच आश्चर्यकारक आणि संतापजनक आहे. महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आणि छत्रपतींच्या सह्याद्रीशी ठरलेल्या उद्योजकांचा विश्वासघात आम्हाला मान्य नाही.

या प्रकल्पात खालच्या जलाशयातील पाणी वरच्या जलाशयात नेण्यासाठी वीज खर्च करावी लागते, आणि वरच्या पाण्यापासून वीज निर्मिती होते. याचा अर्थ असा की, ही योजना फक्त साठवणीवर आधारित आहे याला बसून जाणं नाही.

PSP प्रकल्पाची मूलभूत तत्वे आणि योजनेच्या कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती महाराष्ट्रातील जनतेला मिळाली पाहिजे. आम्हाला स्पष्ट आणि पारदर्शकता अपेक्षित आहे कारण PSP प्रकल्प जनतेच्या विश्वासाचा प्रश्न आहे.

माझं सर्वांसाठी आग्रह आहे की या विषयीची सविस्तर चर्चा राष्ट्रीयस्तरावर व्हावी, आणि मुख्यमंत्र्यांनी या विषयाची संपूर्ण माहिती आणि योग्य सत्ये प्रकटन करण्याचं वचन द्यावे. आम्हाला या मुद्द्यावर जागरूक करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी कृपया ही याचिका साईन करा, ज्यामुळे PSP प्रकल्पाचं खरं तथ्य प्रकट होईल.

avatar of the starter
Vijaykumar SonawannePetition StarterCERTFIED AUDITORS CO OP SOCIETIES NASHIK DIV NASHIK SRCRTORY NASHIK TALUKA CERTIFIED AUDITORS CO OP SOCIETY LTD NASHIK JT.SECERTORY .MAHARASTRA CERTIFIED AUDIOTRS ASSCOCATION BR NASHIK (AUDIT COOMITY MEMBER)

Petition Updates