GOVERENMENT MUST STOP WAISATGE OF MAN POWER AND INFRASTRUCTURE


For upcoming BMC ELECTION and for all Local Governing Bodies election Maharashtra state Election Commission have scheduled special drive for VOTER LIST UPGRADATION .
Actually such frequent drive before each election is wastage of Human and Infrastructure resources.
To overrule such wastage better option is to start election based on AADHAR based Biometric identity .
Every AADHAR CARD HOLDER Should give facility of voting each level election ( Viz : Grampanchayat , ZP , CORPORATION , STATE AND CENTRAL ELECTION ) once in 5 year in any part of India as per their choice . No need of list and no need of Voter id card and its frequent updation.
स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदार यादी पुनरिक्षण करण्यासाठी विशेष ड्राईव्ह घेण्यात येत आहे . वस्तुतः प्रत्येक निवडणुकीआधी अशा प्रकारचे नूतनीकरण हे मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचा अपव्यय ठरतो .
आधार कार्डच्या सहाय्याने मतदान प्रक्रिया राबवली तर पुन्हा पुन्हा नाव नोंदणी , स्थलांतरा नुसार नाव वगळणे -समाविष्ट करणे असे सर्व प्रकार टाळले जाऊ शकतात .
प्रत्येक आधार कार्ड असणाऱ्या मतदाराला ५ वर्षात देशात आपल्या इच्छेनुसार प्रत्येक स्तरावरील निवडणुकीत एकदा मतदान करण्याचा अधिकार द्यायला हवा . याचा अर्थ ५ वर्षातून एकदा स्थानिक स्वराज्य संस्था , एकदा विधानसभा आणि एकदा लोकसभेसाठी मतदान करण्याचा हक्क देणे . राज्यनिहाय , विभागनिहाय यादीची झंझट नाही , ना स्थलांतरानुसार नाव समाविष्ट करणे -वगळण्याची झंझट .