Actualización de la peticiónST महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झालेच पाहिजे...
एकच मागणी विलिनीकरण...

Akshay DalviPune, India

5 ago 2021
*कोरोना आला - मदतीला ST*
*परप्रांतीय सोडायला - ST*
*मुंबईत best ला मदत - ST*
*Ambulnce ला मदत - ST*
*पूरग्रस्तांना मदत - ST*
*इलेक्शन आले - ST*
*उन्हाळा , हिवाळा , पावसाळा काहीही असो अख्या महाराष्ट्राच्या सेवेला ST ��*
*अन मग ST ला आयोग द्यायला माघार का?*
*टीप - 31 पैकी 20 महामंडळ आज च माहीत पडले...पण नेहमीच मदतीला धावून आलेली एसटी मात्र दुर्लक्षितच राहिली ��*
Copiar enlace
WhatsApp
Facebook
Nextdoor
E-mail
X