
PRASHANT WORLIKARMumbai, India
May 9, 2014
भाभा यांचा जन्म मुंबई येथे सधन पारशी कुंटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजात व इन्स्टिटयूट ऑफ सायन्समध्ये झाले. १९२७ मध्ये त्यांनी केब्रिंज येथील गॉनव्हिले अँड कायस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९३० मध्ये ते मेकॅनिकल सायन्सेस ट्रायपॉस ही परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३२-३४ या काळात त्यांना गणिताची राऊस बॉल प्रवासी शिध्यवृत्ती मिळाली होती. १९३४ मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळाली.
भाभा यांना सैद्धांतिक विज्ञानाची, विशेषतः गणिताची, फार आवड होती.
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X