
Sagar ShindeIndia
Jan 1, 2017
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अखेर पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान व केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचे आभार मानले आहेत.
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X