Petition updateIchalkaranji Deserves Direct Rail Connectivity!

कृपया आपण आपले मत द्यावे 🙏

Vicky LokareIndia
Aug 8, 2026

इचलकरंजीला रेल्वे हवी का? तुमचं मत ३० सेकंदात नोंदवा मी अजय जाधव (आबा),ही मोहीम पुढे घेऊन जात आहे.कृपया थोडा वेळ काढून नक्की प्रतिसाद द्या.इचलकरंजीकरांनो, चला आपली ताकद दाखवूया!एकजुटीने पुढे येऊया! इचलकरंजीला रेल्वे हवी का? तुमचं मत ३० सेकंदात नोंदवा मी अजय जाधव (आबा), ही मोहीम पुढे घेऊन जात आहे. कृपया थोडा वेळ काढून नक्की प्रतिसाद द्या. इचलकरंजीकरांनो, चला आपली ताकद दाखवूया! एकजुटीने पुढे येऊया! https://ichalkaranjirailway.github.io/htk-ich/