Petition updateIchalkaranji Deserves Direct Rail Connectivity!आपलं पुढचं लक्ष्य आहे 👉 1000 + signatures
Vicky LokareIndia
Apr 16, 2026

 🚆

आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे आपल्या Ichalkaranji Railway Petition ला *350+ signatures* मिळाले आहेत! 🙌

 

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कृपया:

✅ Petition link आपल्या मित्र-परिवारात share करा

✅ WhatsApp groups, Facebook, Instagram वर forward करा

✅ प्रत्येकाने किमान 5 लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा

 

आपला छोटासा प्रयत्न Ichalkaranji साठी मोठा बदल घडवू शकतो 🚆

 

👉 *आता लगेच share करा!*

#Ichalkaranji #RailwayPetition #Support

Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X