Actualización sobre la peticiónAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1
Human Chain at Tilak Chowk, Nigdi on 2nd Feb (Sunday) at 4pm

Amol DeshpandePimpri-Chinchwad, India

1 feb 2020
पुणे मेट्रो पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या टप्प्यात पिंपरी पर्यंत येत आहे. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडी पर्यंत यावी अशी शहरातील विविध संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे. पिंपरी ते निगडी या मार्गावरील मेट्रो मार्गाला मंजुरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मागील अकरा महिन्यांपासून प्रलंबित आहे.
या मागणीसाठी पीसीसीएफ च्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शांततेत मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मानवी साखळी
�� रविवारी (दि. 2 फेब्रुवारी) रोजी
�� सायंकाळी चार वाजता
�� निगडी येथील टिळक चौक येथे करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा
Copiar enlace
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X