अभिजात मराठी जनअभियान - मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी जनआंदोलन

अभिजात मराठी जनअभियान - मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी जनआंदोलन

0 have signed. Let’s get to 1,50,000!
At 1,50,000 signatures, this petition becomes one of the top signed on Change.org!
राज्य मराठी विकास संस्थ started this petition to President of India and

२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळवून देण्यासाठी सुरु केलेले अभिजात मराठी जनअभियान तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत त्याची उद्दिष्टपूर्ती होणार नाही.

२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक मराठी भाषकाची हीच शपथ - आता लक्ष्य १ मे - महाराष्ट्र दिन! अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पूर्णपणे पात्र असणाऱ्या आपल्या मायमराठीला 'अभिजात' दर्जा मिळायलाच हवा!

आपण आपले कर्तव्य बजावले आहे व बजावत राहू.. पण ह्या अभियानाला लवकरात लवकर यश मिळवून द्यायला गरज आहे जास्तीत जास्त जनाधाराची! आपण आपल्या आप्तेष्टांनाही या अभियानात सहभागी होण्याचा आग्रह करा व या मोहीमेला अभूतपूर्व यश प्राप्त करून द्या!

0 have signed. Let’s get to 1,50,000!
At 1,50,000 signatures, this petition becomes one of the top signed on Change.org!