Petition updateOnline petition requesting SC to vacate stay order on Maratha reservation
1000 Signs पूर्ण करण्यासाठी केवळ 140 signs कमी आहेत
Mavla

Oct 19, 2020
मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार्या online petition वर 1000 signs पूर्ण होण्यासाठी केवळ 140 signs ची आवश्यकता आहे . मराठा विद्यार्थ्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी आपली एक sign अत्यंत मोलाची आहे . दिलेल्या लिंकवर किंवा इमेज वर click करा आणि sign करा व सोशल साईट्सवर जास्तीत जास्त शेअर करा . प्रत्येक मराठा बांधवाचे हे आद्य कर्तव्य आहे .
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X