Actualización de la peticiónOnline petition requesting SC to vacate stay order on Maratha reservation
मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासंदर्भात सुरु केलेल्या Online petition ला भरघोस प्रतिसाद मिळत आहे
Mavla

Oct 18, 2020
मराठा आरक्षण स्थगिती मुळे लाख्खो मराठा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मुलभूत हक्क हिरावून घेण्यासारखी परिस्थीती निर्माण झाली आहे . मराठा आरक्षण हक्क मिळालाच पाहिजे यासाठी सुरु केलेले online petition ला भरघोस प्रतिसाद मिळत आहे . आपण देखिल आपल्या भावी पिढ्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी या मोहिमेत सामिल व्हा , सोबतच्या link वर click करुन आपलाही अनमोल सहभाग नोंदवा व पुढे forward .
Copiar enlace
WhatsApp
Facebook
Nextdoor
E-mail
X