Petition updateOnline petition requesting SC to vacate stay order on Maratha reservation
मराठा विद्यार्थी हितार्थ मराठा आरक्षण स्थगिती उठवली जाणे आवश्यक
Mavla
Oct 18, 2020
*बचेंगे तो और भी लढेंगे*
असंख्य मराठा विद्यार्थ्यांचे भवितव्य व शैक्षणिक प्रवेश अंधःकारमय झालेत , मराठा आरक्षण स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी यासाठी या online petition वर जास्तीत जास्त मराठा बांधवांनी मतभेद बाजूला ठेऊन signup करा. सोबतच्या लिंकवर क्लिक करुन signup करा व जास्तीत जास्त शेअर करा प्लीज
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X