Neuigkeit zur PetitionOnline petition requesting SC to vacate stay order on Maratha reservation
असंख्य मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशातील अडसर मराठा आरक्षण वरील अन्यायकारक स्थगिती उठवावी
Mavla

18 oct 2020
26 अॉक्टोबर पर्यंत 10000 signs झाल्या पाहिजेत .
मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशातला अडसर असलेली मराठा आरक्षणवरील स्थगिती उठवायलाच हवी . लक्षात ठेवा , प्रश्न मराठा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे . "बचेंगे तो और भी लढेंगे "
Link kopieren
WhatsApp
Facebook
X
E-Mail