Petition updateST महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झालेच पाहिजे...
एक हजार petition sign चा टप्पा पूर्ण

Akshay DalviPune, India
Jul 4, 2020
*एक हजार petition sign चा टप्पा पूर्ण*
मित्रांनो एस टी महामंडळ हे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे
या साठी petition sign चा आपण जो प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नांना यश मिळत असुन आपण वेळात वेळ काढुन हे petition signe व शेअर केले आम्ही त्या बद्दल आपले आभारी आहोत
असेच petition sign व शेअर करा म्हनजे त्याची दखल राज्या चे मुख्यमंत्री घेवु शकतील
आमची आपणांला विनंती आहे की आपण अजुनही हे petition sign केले नसेल तर एस टी च्या व एस टी कामगारांच्या भल्या साठी हे petition जास्तीत जास्त sign करा व शेअर करा
Can you help me out by signing this petition?
http://chng.it/FSjyMNYX
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X