अॕट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी तो कडक करुन गैरवापर करणारांना कडक शिक्षा व्हावी

The Issue
. अॕट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचं 'धाडस' कोणताही राजकीय पक्ष करु शकणार नाही . म्हणूनच अॕट्रॉसिटी कायदा रद्द करण्याऐवजी सदर कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी या कायद्याचा गैरवापर करणारांना किमान ३ वर्षे कैद आणि आर्थिक दंडाची तरतूद करावी असा बदल व्हावा यासाठी भारतीय कायदेमंडळ अर्थात संसदेतून हा कायदा अधिक कडक व्हावा यासाठी संसदेच्या पुढील अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून या कायद्यात योग्यते बदल करावेत यासाठी महाराष्ट्रातल्या खासदारांनी प्रयत्न करावेत ही विनंती
मराठा क्रांती मोर्चा , महाराष्ट्र

Petition Closed
Share this petition
The Decision Makers
Petition Updates
Share this petition
Petition created on 30 March 2020