Petition updateIchalkaranji Deserves Direct Rail Connectivity!मित्रानो माप काढायला, नाव ठेवायला वेळ लागत नाही, वेळ लागतो तो बदल घडवायला... 💯
Vicky LokareIndia
Mar 14, 2026

मित्रानो माप काढायला, नाव ठेवायला वेळ लागत नाही, वेळ लागतो तो बदल घडवायला... 💯 

तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यामुळे, आमच्या व्हिडिओला १,००,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. धन्यवाद; कृपया अशाच प्रकारे आम्हाला तुमचा पाठिंबा देत राहा. 🙏

Manchester Of Maharashtra https://www.instagram.com/reel/DVy-V1hDaAP/?igsh=MXB5dDdkeXY0NGpyMw==

Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X