छत्रपती घराण्यावर गरळ ओकणार्या प्रवृत्तींविरोधात गून्हे दाखल करा
समस्या
महाराष्ट्रासह अखंड भारताचे प्रेरणास्थान असलेल्या व सर्व जातीधर्मांचे श्रध्दास्थान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या वंशजांबद्दल अवमानजणक वक्तव्यं करुन राज्यात जातीय/धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने प्रेरीत बेछूट वक्तव्यं करणार्या अॕड गुणरत्न सदावर्ते व अॕड प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात तात्काळ दखलपात्र गून्हे दाखल करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी .
मा. महोदय,
सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्नामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र झालेल्या असतानाच , मराठा समाज व इतर जातीधर्मांमध्ये दूही माजवून राज्यात दंगली माजवण्याच्या व अराजक पसरवण्याच्या उद्देशाने अॅड.गुणरत्न सदावर्ते व अॕड प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल अपशब्द वापरुन गंभीर अपराध केला आहे .
दि.७/१०/२०२० रोजी अॅड. गुणरत्न सदावर्ते व अॕड प्रकाश आंबेडकर यांनी वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमात जाहिरपणे प्रक्षोभक विधाने करत आमच्यासह करोडो शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या असून त्यांमुळे राज्यांतील जातींमध्ये कलह निर्माण होवून दंगली भडकण्याची परिस्थती निर्माण झालेली आहे. यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते व अॕड प्रकाश आंबेडकर यांचे विरुद्ध दंगा घडवून आणण्यासाठी बेछूटपणे चिथावणी दिल्याबद्दल भा.द.वि. कलम १५३, निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढविण्यासाठी कृती केल्याबद्दल भा.द.वी. कलम १५३ अ, महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती घराण्याची बदनामी केल्याबद्दल भा.द.वी. कलम ४९९, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान केल्याबद्दल भा.द.वी. कलम ५०४, वर्गावर्गामध्ये शत्रुत्व निर्माण करणारी विधाने केल्याबद्दल भा.द.वी. कलम ५०५ व अखंड भारताचे श्रध्दास्थान असलेल्या छत्रपतींच्या गादिचा अपमान केल्याबद्दल भा.द.वी. कलम २९५-ए अन्वये गुन्ह्यांची नोंद करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी .

पेटीशन बंद हो गई

पेटीशन अपडेट
पेटीशन को शेयर करें
12 अक्टूबर 2020 पर पेटीशन बनाई गई