We Want Mundhe

We Want Mundhe

0 व्यक्ति ने साइन किए। 500 हस्ताक्षर जुटाएं!
500 साइन के बाद इस पेटीशन को लोकप्रिय पेटीशनों में फीचर किए जाने की संभावना बढ़ सकेगी!

आम्ही नाशिककर ७९७२६४८७९३/८३२९६५४०५९ ने Devendra Fadnavis (Leader of Opposition in Maharashtra Legislative Assembly) और को संबोधित करके ये पेटीशन शुरू किया
Problem
आम्ही नाशिककर
नाशिक चे कर्तव्यदक्ष,प्रामाणिक अधिकारी मा. आयुक्त तुकाराम मुंढे यांची अचानक झालेली बदली रद्द करून त्यांना परत नाशिक महानगरपालिका येथे आयुक्त म्हणून रुजू करावे. त्यांचा पूर्ण शासकीय कामाचा कार्यकाळ (तीन वर्ष) हा नाशिक मनपा ला मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत आहोत, त्यास आपण पाठींबा द्यावा.


Solution
आम्ही नाशिककर
नाशिक चे कर्तव्यदक्ष,प्रामाणिक अधिकारी मा. आयुक्त तुकाराम मुंढे यांची अचानक झालेली बदली रद्द करून त्यांना परत नाशिक महानगरपालिका येथे आयुक्त म्हणून रुजू करावे. त्यांचा पूर्ण शासकीय कामाचा कार्यकाळ (तीन वर्ष) हा नाशिक मनपा ला मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत आहोत, त्यास आपण पाठींबा द्यावा.


Personal story
- *तुकाराम मुंढे का नको यांना?*
- *पालकमंत्री :* रस्ते विकास कामात मलिदा वरपू देण्यास मुंढेंचा नकार
*आमदार:* आमदार निधींच्या अनावश्यक कामांवर मारली आयुक्तांनी काठ
*नगरसेवक*-विकास कामांची टक्केवारी झाली बंद; अनावश्यक कामांनाही कात्री
*ठेकेदार* - कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणाऱ्यांकडून दंड वसूल
*अधिकारी*- पैसे न खाता काम करण्याचे बंधन; भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि महत्वाच्या कामाची जबाबदारी काढून घेणे
*कर्मचारी*- रिकामटेकडेपणा, पुढारीपणा, खाबूगिरी यावर बंधन आणि कामाशी काम ठेवण्याचे आदेश
*संपादक*- मुंढेकडून फार मानपान दिला जात नाही
*पत्रकार* - पाकीट बंद झाल्याने वाढलेली अस्वस्थता
*कॅमेरामन*- हवी तशी बाईट देण्यास नकार देताना कायद्यात जे आहे त्या प्रमाणेच सद्सदविवेक बुद्धीला पटेल असेच बोलण्याचा आग्रह
*व्यावसायिक*- नियम आणि कायद्यात बसून काम करण्याचा मुंढे यांचा आग्रह
*बिल्डर* - अनधिकृत बांधकामांना अभय न देणे ; आरक्षणांच्या हेतूत बदल करण्यास नकार
*फेरीवाले*-वाहतुकीसाठीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हलविणे
*शैक्षणिक संस्थाचालक*- सामान्य पालकांकडून डोनेशन हडपुन लाखो खिशात; पण हजारांच्या आकड्यातील वाढीव कर भरण्यास नकार
*धार्मिक लोक*- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत अतिक्रमित धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई करणे
*सर्वसामान्यांना का हवे मुंढे*-
# वरील सर्व कारणे
# अप्लिकेशनवर टाकलेल्या एका तक्रारीवरून कामे होतात
- अनावश्यक कामांना कात्री
# राजकारण्यांच्या आहारी न जाता प्रशासकीय कर्तव्याशी प्रामाणिक राहणे
-# स्मार्ट सिटीसाठी गतिमान हालचाली
# शहरात वाढलेली स्वच्छता
महानगरपालिकेच्या कामासाठी टेबलाखालून वा पाकिटातून पैसे देण्याची आता आवश्यकताच नाही
# कामाची गरज, उपयुक्तता आणि निधीची उपलब्धता या त्रिसूत्रीच्या आधारे काम

*काय करावे नाशिककरांनी*
# मुंढेंच्या अविश्वास ठरावाच्या विरोधात रस्त्यावर उतरणे
# मुंढेंना विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधिंना जाब विचारणे
# आशा लोकप्रतिनिधींना निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवून देणे
# बुद्धिभेद करू पाहणाऱ्या वर्तमानपत्रांवर बहिष्कार टाकणे
# अविश्वास प्रस्ताव मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणे
# वेळप्रसंगी महासभेच्या निर्णयाविरोधात हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करणे
0 व्यक्ति ने साइन किए। 500 हस्ताक्षर जुटाएं!
500 साइन के बाद इस पेटीशन को लोकप्रिय पेटीशनों में फीचर किए जाने की संभावना बढ़ सकेगी!