There should be Division wise Boards for Class 3 recruitments in Maharashtra

समस्या
१. गट क संवर्गाची भरती प्रक्रिया ही जिल्हा निहाय न होता विभाग निहाय घ्यावी.
२. स्टाफ सिलेक्शन बोर्ड च्या धर्तीवर मंडळे स्थापन करावीत.
३. जेणे करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा पैसा व वेळ दोन्ही वाचतील.
४. सर्व जिल्हा निवड समिती पेपर फुटीमुळे त्रस्त आहेत तसेच भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी अशी मागणी आहे. त्यामुळे याला विभाग निहाय मंडळे हा एक पर्याय योग्य वाटतो.

Sameer Danekarपेटीशन स्टार्टर
यह पेटीशन 10 हस्ताक्षर जुट गई

पेटीशन बंद हो गई
इस पेटीशन को शेयर करें
फैसला लेने वाले
Devendra Fadanvis
पेटीशन अपडेट
पेटीशन को शेयर करें
28 नवंबर 2015 पर पेटीशन बनाई गई