Petition updateDemand for Reinstatement of the Original Maratha Empire Map in NCERT Class 8 Textbooks🚩 21,000+ लोकांचा आवाज — आता 50,000 पर्यंत थांबायचं नाही!

akshay gaikwadIndia
6 Apr 2026
📢 Update
आज आपण 21,000+ signatures पार केले आहेत 🙌
ही फक्त सुरुवात आहे… आपलं final target आहे 50,000+ signatures 🚩
आपण अर्धा प्रवास पूर्ण केला आहे —
आता मागे वळून बघायचं नाही, थेट 50K पार करायचं आहे!
📚 NCERT मधून हटवलेला Maratha Empire map परत आणण्यासाठी
आपण सगळे मिळून एक मजबूत आंदोलन उभं करत आहोत.
👉 तुम्ही already sign केलं असेल तर आता next level action घ्या:
1.हा petition किमान 10–15 लोकांना share करा
2. Instagram story / WhatsApp status ला टाका
3. Comment / message करा 👉 “मी signature केलं, तुम्ही केलं का?”
🔥 Mission 50K 🚩
जर प्रत्येकाने फक्त 5–10 लोकांपर्यंत पोहोचवलं
तर आपण 50,000 signatures खूप लवकर achieve करू शकतो!
- akki_boltoy
7,517 people signed today
Sign this petition
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X