Petition updateDemand for Reinstatement of the Original Maratha Empire Map in NCERT Class 8 Textbooks🚩 7,000+ लोकांचा आवाज — आता 50,000 पर्यंत पोहोचवूया!

akshay gaikwadIndia

Apr 5, 2026
📢 Update
आज आपण 7,000+ signatures cross केले आहेत 🙌
ही फक्त सुरुवात आहे… आता आपला target आहे 50,000 signatures 🚩
NCRT मधून हटवलेला Maratha Empire map परत आणण्यासाठी आपण सगळे मिळून आवाज उठवत आहोत.
👉 तुम्ही already sign केलं असेल तर आता पुढचं काम करा:
1) हा petition तुमच्या 10 मित्रांना share करा
2) Instagram story / WhatsApp status ला टाका
3) “मी signature केलं, तुम्ही केलं का?” असा प्रश्न विचारा
📢 Challenge:
प्रत्येकाने फक्त 10 लोकांपर्यंत पोहोचवलं तर आपण आजच 50K जवळ जाऊ शकतो!
जय शिवराय 🚩
11,036 people signed today
Sign this petition
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X