Petition updateStop humiliation, defamation, demeaning the tribal art & Community. Tribal Art on Footwear

न्यायालयीन कारवाही ला घाबरून बाटा कंपनीने अहमदाबाद हायकोर्टात काव्हियेट दाखल

AYUSH | Adivasi Yuva ShaktiDahanu, MH, India
May 25, 2019

वारली चित्रकलेच्या गैर वापरा बद्दल बाटा कंपनीला लीगल नोटीस दिल्या नंतर न्यायालयीन कारवाही ला घाबरून बाटा कंपनीने मुंबई आणि अहमदाबाद हायकोर्टात काव्हियेट दाखल केले आहे.

Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X