Petition updateStop humiliation, defamation, demeaning the tribal art & Community. Tribal Art on Footwear
न्यायालयीन कारवाही ला घाबरून बाटा कंपनीने काव्हियेट दाखल केले

AYUSH | Adivasi Yuva ShaktiDahanu, MH, India

May 25, 2019
वारली चित्रकलेच्या गैर वापरा बद्दल बाटा कंपनीला लीगल नोटीस दिल्या नंतर न्यायालयीन कारवाही ला घाबरून बाटा कंपनीने मुंबई आणि अहमदाबाद हायकोर्टात काव्हियेट दाखल केले आहे.
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X