Petition updateसांप, वन्यजीवो के साथ स्टंट करना फोटो व्हिडीओ बनाना सोशल मीडिया द्वारा व्हायरल करना अपराध

आपण सर्वानी वन्यजीवांप्रति आदर दाखवला त्या बद्दल मनस्वी आभार, जास्तीत जास्त शेअर करा यश नक्कीच मिळेल

वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्था, (सातपुडा बचाव कृती समिती) जळगांव
Apr 1, 2021

माननीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री कार्यालय, वनमंत्रालय, सर्वांना तक्रार केली निवेदन दिले तरी यु ट्यूब वरील वन्यजीवांचा खेळ थांबत नाही आणि दोषींवर कारवाई देखील झाली नाही ,

सदर पिटीशन ला मिळत असलेला प्रतिसाद बघून शासनास ठोस उपाययोजना करणे बाध्य होईल, जास्तीत जास्त शेअर करा 

Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X