Message aux signatairesकोकणातील सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे १० वर्षे रखडलेले काम त्वरित पूर्ण करा.Let’s get more signatures for this petition

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी. …Inde
28 nov. 2025
"नमस्कार मंडळी,
आनंदाची बातमी! आपल्या याचिकेवर (Petition) आता ४९६ सह्या जमा झाल्या आहेत. तुमच्या या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!
आपली ही चळवळ अधिक वेगवान करण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. ही याचिका कृपया फेसबुक ग्रुप्स, व्हॉट्सॲप, एक्स (Twitter), ईमेल किंवा एसएमएसद्वारे तुमच्या इतर १० मित्रांना शेअर करा.
लक्षात ठेवा, आपली संख्या जेवढी मोठी असेल, तितकाच आपला आवाज बुलंद होईल आणि प्रशासनाला आपल्या मागणीची दखल घ्यावीच लागेल!
या महत्त्वाच्या कार्यात साथ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद."
Soutenir maintenant
Signez cette pétition
Copier le lien
Facebook
WhatsApp
X
E-mail