署名活動についてのお知らせMy right - My pension scheme 1982

महत्वाची सूचना

Sachin Khartodeインド
2016/03/23
नमस्कार सर्वाना विनंती आपण १५०० टप्पा पार करत आहो परंतु कर्मचारी संख्ये समोर हा आकडा नगण्य आहे कमीत कमी १ लाख साईन हव्या आहेत. प्रत्येकास विनंती आपले काम आहे आपली मिडिया आपण आहो पिटेशन ची लिंक शेअर करा मित्रांना साईन करायची प्रक्रिया समजून सांगा आपल्याला यश १०० टक्के आहे परंतु पर्यंत १००० % हवे. पेन्शन आपल्या हक्काची आहे हा हक्क मिळवण्या करिता सोशल मिडियाचा पुरेपूर उपयोग घ्या. फेसबुक, व्हात्सअप सर्वत्र शेअर करा पिटेशन... https://www.change.org/p/state-government-of-maharashtra-my-right-mypention-scheme-1982?recruiter=512767886&utm_source=share_petition&utm_medium=copylink आपलाच एक कर्मचारी बांधव
リンクをコピー
Facebook
WhatsApp
X(旧:Twitter)
Eメール