
*सजग नागरीक मंच* , मासिक सभा *रविवार,४ एप्रिल ,सायं५, zoom वर*
*१२०० कोटी रुपये खर्चाच्या पुणे महापालिकेच्या जायका प्रकल्पाचे सादरीकरण , सादरकर्ते पुणे मनपा अधिक्षक अभियंता श्री खानोरे*
पुणे महापालिका पुण्यात निर्माण होणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते नदीत सोडते आणी त्यामुळे पुढील गावांना दूषित पाणी प्यावे लागते अशा वर्षानुवर्षे तक्रारी आहेत. गेल्या काही वर्षांत काहीशे कोटी रुपये खर्च करून महापालिकेने ८ सांडपाणी प्रकल्प उभारले आहेत , तरीही आजही ४०% सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत . यावर उपाय म्हणून महापालिकेने *१२०० कोटी रूपयांची १००% सांडपाणी प्रक्रिया करण्याची महत्त्वाकांक्षी योजना " जायका प्रकल्प"* राबवण्याचे ठरवले आहे.
या प्रकल्पानंतर तरी नक्की १००% सांडपाणी शुध्द होणार का ? याचा आर्थिक बोजा पुणेकरांवर किती येणार अशा अनेक शंका नागरीकांच्या मनात आहेत. याबाबत नागरीकांना संपूर्ण माहिती मिळावी यासाठी या विषयातील पुणे महापालिकेचे *प्रकल्प प्रमुख अधिक्षक अभियंता श्री खानोरे* यांचे सादरीकरण सजग नागरिक मंचाच्या वतीने आयोजित केले आहे.
सदरहू व्याख्यान *रविवार दिनांक ४ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ५* वाजता, zoom वर आयोजित केले असून ते सर्वांसाठी खुले आहे.
विवेक वेलणकर जुगल राठी
*अध्यक्ष* *कार्यकारी विश्वस्त*
*सजग नागरिक मंच,पुणे*
Sajag Nagarik Manch is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: Sajag Nagrik Manch monthly meeting
Time: Apr 4, 2021 05:00 PM Mumbai, Kolkata, New Delhi
Join Zoom Meeting
https://zoom.us/j/96392646524?pwd=cHBHaWlvaWx6QUZMYUJRN0s5UGRrQT09
Meeting ID: 963 9264 6524
Passcode: 852075