Actualización sobre la peticiónSAVE THE Fertile Soil ............LAND ON THE PLANET.आपल्या देशातील उपजाऊ शेत जमीनीचे रक्षण

Arvind AutadayMumbai, India

3 abr 2017
शेत जमीन बिगर शेती करणे हा अक्ष्याम्या गुन्हा असावा परंतु असे असूनही सरकार मात्र त्यावर पांघरून घालून बसलंय असे दिसते । सगळीकडे अगदी खेड्या-पाड्या पर्यंत प्रगतीच्या नावाखाली ड्रीम सिटी चे जागोजागी फलक लागलेले दिसुनी हजारो एकर जमिनीला तारेचे कुंपण बघून मन हेलावते / अचंबित होते . कारण कुंपनात अडकलेली ती शेत जमीन आता पुन्हा कधीच शेतीसाठी वापरलीच जाणार नसते. आजच्या सामाजिक तसेच आर्थिक परीस्तीती नुसार शेतकरी हा फक्त जमीन विकू शकतो तो जमीन विकत घेउच शकत नाही, एकदा विकलेली जमीनदेखील निर्णय बदलूनदेखील तो परत इच्छा असूनही परत विकत घेउ शकत नाही कारण इसाऱ्या ची रक्कम त्याने खर्च केलेली असते.
Copiar enlace
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X