Обновление к петицииMi Punawalekar (कचरा डेपो हटवा...पुनावळे वाचवा )
घंटा नाद आंदोलन 10AM, Sunday Dec 3, 2023
Mi PunawalekarИндия

2 дек. 2023 г.
झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्याकरिता सगळ्यात आधी आपल्याला जाग येणे महत्त्वाचे आहे...
म्हणूनच उद्या होणाऱ्या घंटा नाद आंदोलनात सहपरिवार सामील व्हा..
१) आंदोलनाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी
२ )आंदोलन ठरलेल्या जागेवरच होईल.
३) वेळ सकाळी दहा वाजेची असेल तर सगळ्यांनी वेळेवर हजर राहायचं आहे.
४ ) येताना सोबत देवघरातील घंटी घेऊन यावी.
५ आंदोलन संपल्यावर चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी मी आपणास विनंती करतो की या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा.
प्रस्तावित कचरा डेपो हटवा, पुनावळे वाचवा �
मी पुनावळेकर…..
Скопировать ссылку
WhatsApp
Facebook
Nextdoor
Эл. почта
X