Petition updateStop humiliation, defamation, demeaning the tribal art & Community. Tribal Art on Footwear

बाटा कंपनीला १२/६/२०१९ रोजी पर्यंत वेळ देण्यात आली आहे

AYUSH | Adivasi Yuva ShaktiDahanu, MH, India
11 Jun 2019

|| माहितीसाठी : *बाटा चप्पलांवर वारली चित्र* ||

_वारली चित्रकलेच्या गैर वापरा बद्दल बाटा कंपनीला १२/१२/२०१८ ला लीगल नोटीस दिली होती त्या लीगल नोटीस ला उत्तर न देता त्यांनी मुंबई आणि अहमदाबाद हायकोर्टात काव्हियेट दाखल केलेय._

२७/५/२०१९ रोजी त्या लीगल नोटीस संदर्भात स्मरणपत्र तसेच रेजोइनर बाटा कंपनीला वकिलांमार्फत पाठवले आहे. *बाटा कंपनीला १२/६/२०१९ रोजी पर्यंत वेळ देण्यात आली आहे, लीगल नोटीस नंतर ६ महिने पूर्ण होत आहेत.* त्या नंतरही त्यांनी आवश्यक कारवाही न केल्यास लीगल सूट साठी प्रक्रिया सुरु करण्यात येईल.

आदिवासी परंपरा, कला, संस्कृती यांचे मूल्य जतन करणे महत्त्वाचे आहेच पण विद्रुपीकरण थांबवून जागरूकता करणे पण महत्वाचे वाटते. चलो प्रयत्न करूया.

या संदर्भात ऑनलाईन पिटिशन वर 525 लोकांनी नी साइन केली आहे तुम्ही पण या लिंक (http://chng.it/BZCWpR6Js6 वर *क्लिक करून साइन करून जास्तीत जास्त साईन करण्यासाठी आपल्या संपर्कात कळवावे.* जोहार !

Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X