Actualización de la peticiónलातूर ला उजनीचे पाणी मिळावे.

लातूरकरांचा प्रतिसाद. सर्वांची मागणी उजनी चे पाणी

Latur citizen
18 oct 2018

जास्तीत जास्त लोकांना या मोहिमेत सामील करून घ्या.

एकच मागणी उजनीचे पाणी.