Ask Yogesh Mane to voice record, "मायच्यान, कसली इज्जत काडूलालाव."

Ask Yogesh Mane to voice record, "मायच्यान, कसली इज्जत काडूलालाव."

Started
2 October 2020
Petition to
Yogesh Mane
Signatures: 8Next Goal: 10
Support now

Why this petition matters

Started by Omkar Khot

गेल्या ६-७ महिन्यापासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात अडकले आहे. या दरम्यान लोकांच्या मानसिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडल्याचे दिसून आले आहे. जगभरातूनच लोकांच्या चेहऱ्यावर हसू परत आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्याप्रमाणेच आमच्या मराठी बांधवांच्या चेहरे सुद्धा हास्याने खुलावेत यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. योगेश माने हा आमचा मित्र इंजिनिअरिंग साठी लातूरहून खारघरला (नवी मुंबई ) आला. त्याने लातूर सोडलं पण लातूरने त्याला सोडलं नाही. मुंबईमध्ये आलोय म्हणजे मला सुस्पष्ट मराठी बोललं पाहिजे याची गरज त्याला कधीच वाटली नाही. तो शेवटपर्यंत त्याच्या लातूरी 'टोन' मध्येच बोलत राहिला. आज लॉकडाऊन ला सहा महिने होऊन गेले पण योगेशचा आवाज प्रत्यक्ष कानावर पडला नाही. कित्येकदा फोन करून बोललो आम्ही त्याच्याशी पण त्यात पहिल्यासारखी गंमत नव्हती.  आज मी आणी माझे सर्व मित्र त्याला विनंती करत आहोत की त्याने एकदा "मायच्यान, कसली इज्जत काडूलालाव" हे वाक्य whatsapp recording करून आमच्या group वर टाकावे. 

Support now
Signatures: 8Next Goal: 10
Support now