Save forest and animal because all Mumbai by 1 eriya pending in Greenery and nurture

Save forest and animal because all Mumbai by 1 eriya pending in Greenery and nurture

12 लोगों ने साइन किए। 25 हस्ताक्षर जुटाएं!
शुरू कर दिया
को पेटीशन
Team work and fight to government

यह पेटीशन क्यों मायने रखती है

द्वारा शुरू किया गया Sandesh Kole

खरं तर आम्हाला निसर्ग मध्ये राहायची सवय झाली आहे आणि त्यामुळे आम्हाला झाडांवर आणि त्याच्या सर्व कीटक आणि प्राण्यांची पण सवय झाली आहे,ज्या वेळेस मेट्रो चे काम सुरू झालेले तेव्हा माझ्या यरियाचे लोग आर्ध्या पेक्षा जास्त बाहेर येऊन झोपत होते कारण,गर्मी वाढली होती आणि श्वास घ्यायला त्रास होते होता.पूर्ण मुंबई मध्ये फकता आरे कॉलनी मध्येच हिरवळ आहे,घनदाट जंगल आणि शुद्ध हवा आहे,ज्या झाडांवर धूळ लागत नाही आहे,आणि माझ्या मते आरेमधल्या ८०% लोकांना इथेच राहायला आवडेल कारण बिल्डिंग मध्ये लोग गुदमरून मत्यू होईल.

 

12 लोगों ने साइन किए। 25 हस्ताक्षर जुटाएं!