Change in Dates of SUK engineering Time table

0 व्यक्ति ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!


आत्ताच आलेल्या *शिवाजी युनिव्हर्सिटी* च्या *FINAL EXAM TIME TABLE* नुसार फक्त 4 च दिवस अभ्यास करण्यासाठी मिळत आहेत.
*ENGINEERING* सारख्या परीक्षांना जर तुम्ही अभ्यास करण्यासाठी फक्त 4 दिवस देत असाल तर विद्यार्थ्यांचा कडून काय अपेक्षा ठेवणार?

आणि हा *problem* फक्त एका विद्यार्थ्यांचा नसून पूर्ण *3rd year* विद्यार्थ्यांचा आहे.

आणि हे जर बदलायचं असेल तर फक्त एक *branch* किंवा एका *college* मुळे होणार नाहीये...

*problem* आपल्या सगळ्यांचा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी च पाऊल उचलले पाहिजे..

आणि हीच वेळ आहे सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन *विरोध* करण्याची.

जर *election* मुळे परीक्षेच्या *TIME TABLE* मध्ये असा बदल झाला असेल तर हे विसरू नका मतदान आपले पण आहे.आणि 35% मतदान हे विद्यार्थ्यांचे आहे...

विचार करा आपलं भविष्य हेच देशाचं भविष्य आहे.

कदाचित हीच आपली एकी त्यांना *TIME TABLE* बदलण्यास भाग पाडेल ...