Petition Closed

Conserve, Propagate and Promote MoDi script! Create Online Repository.

This petition had 91 supporters


MoDi was the standard script for bureaucratic correspondence during medieval times, right from Yadav period till 1818. It was also continued during British era till, in 1952, Maharashtra State Government debunked it out of use. Millions of MoDi script documents have not yet been deciphered and hence, a large part of our history is unknown to us. The ink on the MoDi script documents is now fading away; besides other manmade, pest-induced or natural factors are destroying the documents. The risk of MoDi documents being permanently destroyed and a significant part of our history including important facts and historical events may go into anonymity forever.

Hence, we request the State Government of Maharashtra to speed up the procedure of digitizing the MoDi Script documents and create an Online Repository of the same so as to enable the reading and transliteration of the matter contained in the letters by MoDi script aficionados. 

Also, we request the Government to include MoDi script education for BA History students as a separate subject to promote education standardize the beautiful script.

We appeal to all lovers of history, forts and followers of Chhatrapati Shivaji Maharaj to sign this petition and spread the awareness.

It is unfortunate that an average Maharashtriya today can read letters written by Queen Elizabeth I, 500 years ago, but can't read the letters and edicts issued by Great King Shivaji!

 

सरकारीकार्यपद्धतीमुळे सध्या मोडी वाचक ह्या कागदपत्रांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.कागदपत्रे गहाळ किंवा फाटून खराब होण्याची भीती व्यक्त केली जाते व मोडीवाचक किंवा इतिहास संशोधक दुरावला जातो. या सर्व कागदपत्रांचे डिजीटल नकलाकाढून त्या संग्रहित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. डिजीटल नकला काढण्याचे सरकारचे पाउल प्रशंसनीय आहे. परंतु, ते सर्वसामान्यांना खुले होणे आवश्यक आहे. त्यामध्ये, अतिनियम वा औपचारिक परवानगी प्रक्रिया आणण्याची आवश्यकता नाही. जेणेकरून, मोडी वाचकांची व एकूणच लोकसहभागाचे प्रमाण वाढून अधिकाधिकअप्रकाशित इतिहास प्रकाशित होईल. शिवाय विश्वविद्यालयांमध्ये परदेशी भाषा व प्राचीन भारतीय लिपीचे ज्याप्रमाणे पदवी शिक्षणात अभ्यासक्रम आहेत, तसेचमोडी लिपीचा समावेश व्हावा!

पानिपतावरदिल्ली तख्ताच्या व देशाच्या इभ्रती करिता लाख मराठी वीर धारातीर्थी पडले.आज याच जाज्वल्य इतिहासाचा अमुल्य ठेवा जतन करण्यासाठी किमान लाख मराठीवीरांची व विरांगनांची गरज आहे, ती मोडी वाचक म्हणून. आपल्या पूर्वजांनी रक्ताची आहुती देऊन राखलेली संस्कृती जतन करण्यासाठी, फक्त ध्येयसक्ती व परिश्रमाची गरज आहे. मोडी लिपी आज महाराष्ट्राकडे व मराठी मनाकडे आशेनेप हात आहे. महाराष्ट्राची मराठी मने आजून मेलेली नाहीत. सव्वा अकरा कोटींची लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात लाख मोडी वाचक मिळणे सहज शक्य आहे. काही ध्येयवेड्या इतिहास व संस्कृतीप्रेमींनी हा प्रयत्न अखंड चालविला आहे. गरज आहे फक्त आपल्या मोडी शिकण्याच्या इच्छेची व त्यांच्या पर्यंत पोहोचण्याची.

modilipimitra@gmail.com

https://www.facebook.com/ModiLipiMitraToday: Aanand is counting on you

Aanand Kharde needs your help with “Shri Devendra Phadnavis: Conserve, Propagate and Promote MoDi script! Create Online Repository.”. Join Aanand and 90 supporters today.